Thursday, 7 May 2020

एक सूक्ष्म विषाणू



                          अविस्मरणीय काळ 

      आज माणसांसाठी माणूस ठरवून काळजी घेणार जिथे स्वतः च्या स्वार्था बरोबर दुसर्‍याचा विचार करणार. डॉक्टर नर्स पोलिस हे परमेश्वरा च्या रुपात कार्यरत राहणार आहेत. परमेश्वराने स्वतःला आत बंद करून घेतले त्यामागचे ही त्याचे प्रयोजन आयोजित आहे. तर ही बंदी कोरोना वर मात करण्यासाठी चालून आलेली संधी आहे. म्हणुन आपल्यासाठी आपल्या माणसांची नक्की काळजी घ्या अणि या संकटातून सर्वांची सुखरूप सुटका होवो अशी प्रार्थना करूया! 

                         गणपती बाप्पा मोरया 💐 

No comments:

Post a Comment